नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा ५१ वा दादासाहेब फाळके सन्मान प्रख्यात अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. पुरस्कारासाठी एप्रिलमध्येच रजनीकांत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याची माहिती ‘डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल इंडिया’ने समाजमाध्यमांतून रविवारी जाहीर केली. रजनीकांत यांना सोमवारी समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात येईल. स्वत: रजनीकांत यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:46 PM 25-Oct-21
