ठाणे-खोपट-दापोली एसटीची सेवा सुरू

0

दापोली : ठाणे-खोपट ते दापोली एसटी बसफेरीचा प्रारंभ नुकताच झाला. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे ते दापोली या बसफेरीचा प्रारंभ ठाणे-खोपट या ठिकाणी झाला. यावेळी वडवली, माटवण-मोरेवाडी येथील ग्रामस्थ, कोकण विकास समितीचे संस्थापक जयवंत दरेकर, नरेश सुतार, दत्ता महाडिक, भोसले, मोरे, एसटी महामंडळाचे अधिकारी भोसले, वाहक देवरे, चालक रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. या बसफेरीमुळे समाधान व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:15 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here