नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट कायम आहे. अशातच भारताने शंभर कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे इंधनदरांमध्येही मोठी वाढ झालेली आहे. यातच काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा साजरा केल्यानंतर आता इंधन दराची शंभरीही साजरी करा, असा खोचक टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी लगावला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 25-Oct-21