इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करणार; देशभर पदयात्रा

0

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेस १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करणार आहे, असे पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले. या आंदोलनात पदयात्राही असतील. या दोन आठवड्यांतील एक आठवडा संपूर्ण काँग्रेस समित्या देशभर त्या त्या भागात पदयात्रांत सहभागी होतील, असेही ते म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:18 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here