पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील शिवारआंबेरे-जाकादेवी येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीस पतीने मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. विलास गोपाळ कांबळे (रा.शिवारआंबेरे-जाकादेवी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलिस नाईक इदाते करत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here