शिक्षक परिषदेची २८ ऑक्टोबर रोजी सभा

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व रत्नागिरी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची त्रैमासिक सभा दि. २८ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या मुख्याध्यापक, शिक्षक यांचे धोरणात्मक व वैयक्तिक प्रश्न असतील, त्यांनी दि. २६ ऑक्टोबर पर्यंत अध्यक्ष एस. एस. पाटील, सचिव पी. एम. पाटील व कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार यांच्याकडे व्हॉट्स अॅपद्वारे पाठवावेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here