‘एसटी’च्या हायटेक प्रकल्पाचे काम पुन्हा बंद

0

रत्नागिरी : एसटी बसस्थानकाच्या १० कोटीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला गती मिळत नसल्याचे चित्र आहे. जुन्या दराप्रमाणे काम करणे ठेकेदाराला परवडत नसल्याने महामंडळाकडे वाढीव दराची मागणी केली आहे. मात्र करारामध्ये असलेल्या अटीशर्थीच्या अधीन राहून ठेकेदाराला काम करावे लागणार आहे. दसऱ्यापर्यंत रडतखडत काही कामगार काम करीत होते. मात्र आता पुन्हा हे काम बंद आहे. येत्या चार दिवसांमध्ये ते पुन्हा सुरू होईल, असा विश्वास एसटी महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:29 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here