महाआघाडी विरोधात २५ फेब्रुवारीला भाजपाचे धरणे

0

महाआघाडी सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here