शाळा इमारत दुरुस्तीसाठी अद्याप ७ कोटींची प्रतीक्षाच

0

रत्नागिरी : गतवर्षी निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला. जि.प.च्या प्राथमिक शाळांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले होते. ३०१ शाळांना याचा फटका बसला होता. यासाठी ७ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, अजूनही या शाळांना निधीसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here