मुख्यमंत्र्यांशी योग्य समन्वय ठेवा; शरद पवारांच्या सहकाऱ्यांना सूचना

0

आपल्याला हे सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी योग्य समन्वय ठेवा. वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्या. पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठीकत शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना खात्यांतर्गत निर्णय घेताना मुख्यमंत्री ठाकरेंशी समन्वय ठेवा. वादग्रस्त विधानं करु नका, अशा सूचना दिल्या आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here