नवभारत हायस्कूल जामगे येथे वह्यावाटप

0

दापोली : राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नुकत्याच शाळा सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ओढ निर्माण व्हावी, याकरिता नवभारत हायस्कूल जामगे प्रशालेत स्थानिक स्कूल कमिटी यांच्या प्रयत्नाने आणि विवेक कदम यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रशालेत दत्तक पालक योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष शिवाजी कदम, मुख्याध्यापक डी. जे. निकम, स्कूल कमिटी सचिव विष्णू डिके, खजिनदार प्रमोद कदम, विनोद कदम तसेच शिक्षक उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here