इटलीचे राजदूत व्हिन्सेंझो द ल्युका यांनी घेतली राज्यपालांची भेट

0

मुंबई : इटलीचे भारतातील राजदूत व्हिन्सेंझो द ल्युका यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी इटलीचे मुंबईतील उप वाणिज्यदूत लुईगी कॅस्कोने उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:56 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here