नागरिकांनी आहारात आयोडीनयुक्त मिठाचा समावेश करावा : डॉ. वाकचौरे

0

नाशिक : आयोडीनच्या कमतरतेमुळे गळयावरील थायरॉइड (गलगंड) ग्रंथीला सुज येणे, लहान मुलांमध्ये शारीरिक अपंगत्व व मतिमंदता येणे, मुलांमध्ये मुकबधीरता येवून शारीरिक वाढ खुंटणे, गरोदरपणात आयाडीनच्या कमतरतेमुळे जन्मत: व्यंग, मृत गर्भ जन्मास येणे आदी दुष्परिणाम होतात. त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या आहारात आयोडीनयुक्त मिठाचा समावेश करावा, असे आवाहन आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांनी केले. आयोडीन न्युनता विकार नियंत्रण जनजागृती दिनाचा कार्यक्रम आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here