मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्याची मागणी संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने बुधवारपासून राज्यभर कर्मचारी बेमुदत उपोषण करणार आहेत. यामुळे राज्यभरातील एसटीची बस वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 27-Oct-21
