जीएसटी भवनाची आग आटोक्यात

0

माझगावच्या जीएसटी भवनला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. जीएसटीच्या नव्या इमारतीला ही आग लागली होती. आठव्या आणि नवव्या मजल्याला ही आग लागली होती. आगीचे कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. जीएसटीचे सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र सर्व मजूरही इमारतीच्या बाहेर असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here