आंजर्ले येथे दीपगृह अटेंडन्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

दापोली : तालुक्यातील आंजर्ले लाईट हाऊसमध्ये अटेंन्डट म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर तुळशीराम मोहिते (५४) या प्रौढाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने २६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास निधन झाले असून, याबाबत दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेशुद्ध अवस्थेत कॉटवर पडलेले आढळले. तत्काळ त्यांना आंजर्ले येथील खासगी डॉक्टरांकडे नेले असता त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here