नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून माजी खेळाडू राहुल द्रविड यानी या पदासाठी अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेण्यास राहुल द्रविडनी सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत झालेल्या दिर्घ संभाषणानंतर राहुल द्रविड यानी या पदासाठी अर्ज केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 27-Oct-21
