खेडशी-हातखंबा रस्त्याची दुरवस्था

0

रत्नागिरी : हातखंबापासून खेडशीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडी वर आली असून यावरून वाहने घसरत आहेत. विशेषत: चांदसूर्याच्या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनाला ब्रेक केला तरी वाहन घसरत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:17 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here