रत्नागिरीकरांना उद्या मिळणार रंगतदार कार्यक्रमाची मेजवानी

0

कोकणातील पहिली टिक टॉक स्पर्धा व कराओके गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी उद्या दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत संसारे उद्यान, एकता मार्ग, मारुती मंदिर येथे होणार आहे. मनोरंजनाचा हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here