देशात 24 तासात 805 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पण, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीने भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात 805 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 14,348 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,42,46,157 झाली आहे. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,61,334 वर आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here