रत्नागिरी :* नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता विविध पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारी वर्तमान नगरसेवकाच्या दाव्यामुळे मिळणार नाही या हेतूने काहीजण पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे. याच पार्शवभूमीवर बीजेपी मधील एक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती रत्नागिरी खबरदारला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. अनेक वर्ष हा पदाधिकारी बिजेपित आहे. याच्यासोबत त्याचे समर्थक देखील शिवसेनेत येण्याच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:49 PM 29/Oct/2021