हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी कारवाई

0

रत्नागिरी : तालुक्यातील कासारी गवाणवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची ४८० रुपयांची १० लिटरचा साठा बाळगल्याप्रकरणी प्रकाश आत्माराम माने (४५, रा. कासारी गवाणवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५१ वा. करण्यात आली. त्याच्याविरोधात जयगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार संजय साळवी यांनी तक्रार दिली आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक गमरे करत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here