प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन

0

कन्नड कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार यांचं cardiac arrest मुळे निधन झालं आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. याविषयी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here