नीरज चोप्रा, क्रिकेटपटू मिताली राजसह ‘या’ 11 क्रीडा दिग्गजांना ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन

0

2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि याच स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहिया यांच्यासह अकरा क्रीडा दिग्गजांना ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हॉकीपटू पी श्रीजेश आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचाही या यादीत समावेश आहे.
क्रीडा जगतातील या 11 दिग्गजांना ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे

HTML tutorial

नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स)
रवी दहिया (कुस्ती)
पीआर श्रीजेश (हॉकी)
लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग)
सुनील छेत्री (फुटबॉल)
मिताली राज (क्रिकेट)
प्रमोद भगत (बॅडमिंटन)
सुमित अंतिल (भाला)
अवनी लेखरा (शूटिंग)
कृष्णा नगर (बॅडमिंटन)
एम नरवाल (शूटिंग)

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:08 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here