शिक्षक भरतीला गती मिळण्याची गरज

0

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरीटनुसार थेट शिक्षकांची निवड व नियुक्त्या पवित्र पोर्टलनुसार करण्यात आल्या. खासगी शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिक्षकांच्या निवडी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलाविण्यात आले आहे. ही प्रक्रिया दोन महिने सुरूच आहे. यापुढील प्रक्रियेला गती मिळणे आवश्यक आहे. शिक्षक नोकरी मिळावी या पोर्टलवर १ लाख २३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला होता.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:41 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here