केंद्राकडून महागाई भत्त्यात वाढ

0

नवी दिल्ली : कामगार मंत्रालयाने केंद्रीय क्षेत्रातील १.५ कोटी कामगारांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. एक ऑक्टोबरपासून ती अंमलात येईल. केंद्रीय कर्मचारी तसेच कामगारांच्या किमान वेतनात वाढ होणार आहे. विविध श्रेणींच्या व विविध क्षेत्रातील कामगारांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे, असे केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here