‘फिनोलेक्स’च्या १८ विद्यार्थ्यांची नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड

0

रत्नागिरी : कोकण विभागातील सर्व स्तरावर अग्रेसर असणाऱ्या फिनोलेक्स अॅकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांची नुकतीच कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये फिनोलेक्स अॅकॅडमीच्या मुक्ती कांबळे (इलेक्ट्रिकल), भूषण वायंगणकर (इलेक्ट्रिकल), आदित्य जाधव (इलेक्ट्रिकल), अमेय चवेकर (ईएक्सटीसी), नोएफ माखजनकर (ईएक्सटीसी), मस्तान बुन्हानअली (ईएक्सटीसी), प्राजक्ता सोमण (आयटी), प्रदीप मुठये (आयटी), वर्षा राणे (आयटी), शुभम देवळेकर (आयटी), अनिकेत परब (आयटी), मंथन पारधी (आयटी), राज वाडकर (आयटी), मयुरेश पालकर (आयटी), सना माजगावकर (आयटी), फातिमा मुल्ला (एमसीए), कैवल्य गोडबोले (एमसीए), अल्बिन पल्लीपिडिका (एमसीए) या १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:39 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here