जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने ओलांडला १३ लाखांचा टप्पा

0

रत्नागिरी : ३० ऑक्टोबरपर्यंतच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील ९ लाख १९ हजार ९०४ जणांनी कोरोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला असून, ३ लाख ८८ हजार ४३५ जणांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या १३ लाख ८ हजार ३३९ आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here