गणपतीपुळे येथे बोट क्लब प्रचलन शुभारंभ

0

रत्नागिरी : एमटीडीसी, गणपतीपुळे, रत्नागिरी येथे रविवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बोट क्लब प्रचलन शुभारंभ करण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, गणपतीपुळे गावच्या सरपंच कल्पना पकये, मुख्य प्रशिक्षक व महाव्यवस्थापक सारंग कुलकणी, रत्नागिरीचे प्रांतधिकारी विकास सूर्यवंशी आदी मान्यवर तसेच पर्यटक उपस्थित होते. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्हयात पर्यटन वाढीसाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकामध्ये वाढ होऊन येथील स्थानिक तरुणांनाही उद्योग व रोजगार उपलब्ध होतील.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here