देशात कोरोनाच्या 12 हजार 514 नव्या रुग्णांची नोंद

0

देशात आज 12 हजार 514 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोना बाधितांची एकूण संख्या वाढून 3 कोटी 42 लाख 85 हजार 814 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार सकाळपर्यंत 251 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढून 4 लाख 58 हजार 437 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा सलग 24व्या दिवशी 20 हजारांहून कमी आणि सलग 127व्या दिवशी 50 हजारांहून कमी आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here