चिपळूण : कोकणातील या पवित्रस्थळाच्या भेटीची आस पूर्ण झाली. समाधीस्थळाच्या दर्शनाने आणि स्व. गोविंदराव निकम यांच्या कर्तृत्वाने आपणाला ऊर्जा मिळाल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सावर्डे येथे व्यक्त केली. माजी खा. स्व. गोविंदराव निकम यांच्या सावर्डे-वहाळ फाटा येथील समाधीस्थळावर जाऊन पटोले यांनी दर्शन घेतले. यावेळी माजी खा. हुसेन दलवाई, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. आ. शेखर निकम यांनी पटोले यांचे स्वागत केले. वस्तुसंग्रहालयाला भेट दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 01-Nov-21
