रत्नागिरी : जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक पेट्रोल वाढीने हैराण झाले आहेत. त्यातच फायनान्सकडून लावला जाणारा तगादा आदींमुळे रिक्षा व्यावसायिक पुरता हतबल झाला आहे. एकतर प्रवासी मिळत नाहीत, दुसऱ्या बाजूला पेट्रोल वाढ व त्यातून एखादी फेरी मिळावी तर दोनशे रुपयेसुध्दा मिळत नाहीत. शासनाने विविध शुल्कांमध्ये वाढ केली आहे. यामध्ये जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील रिक्षाचालक आता शहरात व्यवसायासाठी येत असल्याने त्याचा परिणाम शहरातील रिक्षा व्यवसायावर देखील झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:40 PM 01-Nov-21
