‘सिंधुरत्न समृद्धी विकास’ योजनेने सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा सर्वांगीण विकास होणार – मुख्यमंत्री

0

दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून ठाकरे यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी विकास योजनेची घोषणा केली. दोन्ही जिल्ह्यांचा या योजनेतून सर्वांगिक विकास करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here