चाकूचा धाक दाखवत सुमारे २० लाखांचा ऐवज केला लंपास

0

रत्नागिरी: रविवारी सायंकाळी चाकूचा धाक दाखवत गोदामातील कामगाराला दोरीने बांधून गोदामातून ४६ लॅपटॉप, १० मॉनिटर असा मिळून सुमारे २० लाखांचा ऐवज लुटल्याची घटना परकार हॉस्पिटल शेजारील रोडवर घडली होती. याप्रकरणी पोलिस पथके आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. शहरातील परकार हॉस्पिटल शेजारील रोड असलेल्या एका इमारतीत व्यंकटेशा सिस्टीम नावाचे लॅपटॉप मॉनिटर विक्रीचे होलसेलचे गोदाम असून याचे मालक हे प्रवीण घोरपडे सांगलीचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here