यापुढे शिवसेनेशी कधीही युती करणार नाही – चंद्रकांत पाटील

0

महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकेल. मात्र, ते पाडण्यात आम्हाला रस नाही. यापुढे भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी कधीही युती करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील सरकारमधील तीन पक्ष दररोज वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. त्यातील प्रत्येकाची दररोज वेगवेगळी भूमिका असते. पण, आम्ही त्या कोणत्याही वादात न पडता जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत, असे ते म्हणाले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here