जर हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुक त्यांनी लढवून दाखवावी, असं शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनातून महाविकास आघाडीला ललकारलं होतं. यावर राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या, असं आव्हान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीसांना केलं आहे.
