उमा वूड कंपनीचा फायर एजन्सीने दिलेला दाखला रद्द

0

खेड : शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत तालुक्यातील सुकिवली देऊळवाडी येथे उभारण्यात आलेल्या लाकडाच्या उमा वूड या कारखान्याची फायर एजन्सीने दिलेला नाहरकत दाखला रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता या कारखान्यावर शासकीय यंत्रणा कोणती कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी दिवसात कारवाईचा बडगा न उगारला गेल्यास शासकीय यंत्रणेच्या विरोधात दंड थोपटणार असल्याचे ग्रामस्थांनी देखील जाहीर केले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here