➡ आज दिनांक 19 फेब्रुवारी सायंकाळी 5 ते 9 संसारे उद्यान एकता मार्ग, मारुती मंदिर रत्नागिरी येथे मनोरंजनाची पर्वणी!
➡ प्रवेश विनामूल्य.
➡ कोण ठरणार टिक टॉक किंग आणि क्वीन ? कोण ठरणार मेरी आवाज सुनो चा विजेता ?
आज सायंकाळी सर्वांनी नक्की उपस्थित रहा.
