आयसीसी टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज इंग्लंड -न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. शेख जायद स्डेडिअमवर आजचा सामना खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या संघाने नेतृत्व ईयॉन मार्गन करणार आहे. तर, न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी केन विल्यमसन संभाळत आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक देणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:15 PM 10-Nov-21