शिवजयंतीनिमित्त भव्य-दिव्य रॅलीचे

0

रत्नागिरी : कोणतीही जात-पात न जुमानता सर्वांना समान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा प्रताप आणि हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न आणि त्यांच्या सोबत इतर मावळ्यांनी केलेले सहाय्य यामुळे निश्चितच या दिवसाचे महत्व हे फार मोठे आहे आणि याची जाणीव प्रत्येकानेच ठेवली पाहिजे. त्यामुळे अशा या राजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२० रोजी गाडीतळ ते मारुती मंदिर पर्यंत मोटार रॅली काढण्यात येणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी यात सहभागी होऊन या दिवसाचा आंनद द्विगुणित करावा असे आवाहन सर्व शिवभक्तांकडून करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here