आगामी दोन दिवस पावसाचा इशारा

0

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्र सक्रीय असल्याने कोकण किनारपट्टी आगामी दोन दिवस मळभयुक्त वातावरण कायम राहणार असून किनारी भागात हलक्या पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 13-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here