पोस्ट खात्यामध्ये क्रीडा संवर्गांतर्गत पदभरती

0

रत्नागिरी : महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्ट खात्यातील क्रीडा संवर्ग अंतर्गत पोस्टल असिस्टंट/सॉटिंग असिस्टंट/पोस्टमन/मेल गार्ड व एमटीएस या पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने सरळ भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२१ आहे. या अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी अथवा ०२२-२२६२०७६८ या हेल्पलाईन क्रमांकावर वर संपर्क साधावा, असे डाकघर अधीक्षक, रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 15-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here