मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही – निलेश राणे

0

नाणार प्रकल्पावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तर त्यांच्या याच दौऱ्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची ‘धमक’ नसल्याचा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here