खेडमधील नऊ पूरग्रस्तांना रेशन कार्ड उपलब्ध

0

खेड : यंदाच्या पावसाळ्यातील जुलै महिन्यातील महापुरात रेशन कार्ड खराब व गहाळ झालेल्या शहरासह तालुक्यातील निळीक येथील ९ कुटुंबीयांना येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. शहरातील ६ व निळीक घेतील ३ कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे. अंत्योदय (पीएचएच) दोन कुटुंबांना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (केशरी) दोन कुटुंबांना, तर एनपीएच (केशरी) ५ कुटुंबांना रेशन कार्ड नव्याने बनवून उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे पूरग्रस्त भागातील कुटुंबीयांची गैरसोय दूर झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 17-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here