अजित पवारांकडून शिवनेरीच्या विकासासाठी २३ कोटींची घोषणा

0

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. शिवरायांचे जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळ्याचा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे म्हणत शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी तातडीने २३ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here