90 च्या दशकात माधुरीला टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीची आज आहे अशी अवस्था !

0

मुंबई : 80-90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांनी केवळ आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकली नाहीत तर आपल्या सौंदर्याने सर्वांना थक्क केले. आज त्यातील बहुतांश अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जोडल्या गेल्या आहेत.

त्यात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या नावाचाही समावेश आहे. मीनाक्षी यांनी त्यांच्या चित्रपटांमधील चमकदार अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले.

त्या सध्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. मीनाक्षी यांनी नुकताच 58 वा वाढदिवस साजरा केला आणि सोशल मीडियावर फोटोही शेअर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here