मनसेच्या किल्ला स्पर्धेत पालशेतच्या साईराम ग्रुपची बाजी

0

गुहागर : तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित तालुकास्तरीय किल्ला स्पर्धेमध्ये एकूण ४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात प्रथम क्रमांक पालशेतच्या साईराम डान्स ग्रुपने पटकावला. द्वितीय क्रमांक – बांधावरचा कट्टा ग्रुप कीर्तनवाडी, गुहागर, तृतीय क्रमांक – अन्नपूर्णा देवी सेवा मंडळ, आगरवाडी. उत्तेजनार्थ – नवतरुण मित्र मंडळ वेळणेश्वर, मावळा स्वराज्याचा अंजनवेल (बोरभाटलेवाडी), सिंधुदुर्ग किल्ला (शुभम भुवड) स्पर्धेचे परीक्षण गुहागर तालुका मनसे अध्यक्ष विनोद जानवळकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, उपविभाग स्वप्नील कांबळे, उपविभाग प्रसाद विखारे यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:40 PM 18-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here