आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत कोळकेवाडी येथील विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

0

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी बोलाडवाडी, कोळकेवाडी खरवाज धनगरवाडी अंगणवाडी बंधने, कोळकेवाडी पठारवाडी पाखडी बाधने, जोशिवडी. कुंभार वाडी स्मशान कपाऊंड वॉल बधांदे व पकाडी बंधने, कोळकेवाडी पूर्व हसरेवाडी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण, कोळकेवाडी तांबट वाडी स्मशान भूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण आदी कामाचे भुमीपुजन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी आ. शेखर निकम, दादासाहेब साळवी, रमेश राणे, सूर्यकांत खेतले, मयूर खेतले, जागृती शिंदे, शमसुद्दिन चिपळूणकर, इक्बाल मुल्ला, नाना मेस्त्री, रमेश बंगाल, दत्ताराम बंगाल, बाळा पवार, अनंत कोकरे, प्रकाश कदम, वसंत चव्हाण, गजानन चव्हाण, अरविंद सागवेकर, प्रवीण बंगाल, सुहेल कुंभार्लीकर, अल्तमश चिपळूणकर, सकलेन चिपळूणकर, बाळा पवार, जयवंत शिंदे, हेमंत शिंदे, श्रीधर शिंदे, गौरी सावरटकर, रुपांजली राणे, मनोहर कोठारी, प्रभाकर बगडे, अनंत कोकरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:28 PM 19-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here