दोन दिवसांत संपाचे चित्र स्पष्ट होईल, एसटी प्रशासनाचा विश्वास

0

रत्नागिरी : येत्या बुधवारपर्यंत संपाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचा विश्वास एसटी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. एसटी कृती समितीकडून या दोन दिवसात संप माघार घेण्यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विशेषतः प्रशासकीय कर्मचारी हजर होण्याचे प्रमाण गेल्या दोन-तीन दिवसात वाढले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचारीही दोन दिवसात हजर होतील, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 23-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here