Breaking : एसटी संपाचा तिढा सोडवण्यासाठी ना. सामंत समन्वयकाच्या भूमिकेत

0

मुंबई : एसटी संपा संदर्भात 12 वाजता सह्याद्री अतिथिगृहात येथे परीवहन मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी संघटनांचे शिष्टमंडळ प्रतिनिधी सोबत बैठक सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत देखील राहणार आहेत. ना. उदय सामंत या बैठकीत समन्वयकाची भूमिका बजावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here